०२... सारांश
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
धमार्पुरी येथे ग्रामस्वच्छता अिभयान
०२... सारांश
धमार्पुरी येथे ग्रामस्वच्छता अिभयानधमार्पुरी : परमात्मा एक सेवक मंडळाच्यावतीने धमार्पुरी येथे शुक्रवारी ग्रामस्वच्छता अिभयान राबिवण्यात आले. शिनवारी (िद. ३) सकाळी पूजन व हवनकायर् पार पडणार असून, दुपारी २ वाजता चचार् बैठक व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सदर कायर्क्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ***मौद्यात श्री साईबाबांची पालखी िमरवणूकमौदा : नववषार्िनिमत्त गुरुवारी मौदा शहरात श्री साईबाबांची पालखी िमरवणूक काढण्यात आली. यात साईबाबांची प्रितमा सजवलेल्या घोड्यावर ठेवण्यात आली होती. िमरवणुकीत साईभक्तांसह नागिरक व व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डीजेच्या तालावर तरुणांनी ताल धरला होता.***तारसा येथे पोषण सुधार कायर्क्रमतारसा : स्थािनक अंगणवाडीमध्ये एकाित्मक बालिवकास सेवा योजना बळकटीकरण व पोषण सुधार कायर्क्रमांतगर्त कायर्क्रमाचे आयोजन केले होते. यात मातांनी स्वत:ची व काळाजी काळजी घेणे, आहार यासह अन्य बाबींवर मागर्दशर्न करण्यात आले. यावेळी िप्रयंका जाधव, लक्ष्मी वेणपल्ली, उषा मानकर, वच्छला िगरडकर उपिस्थत होत्या. ***