०२... खापरखेडा
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
सात वषीर्य बािलकेवर अितप्रसंग
०२... खापरखेडा
सात वषीर्य बािलकेवर अितप्रसंगिविधसंघषर्ग्रस्त बालक अटकेत : चनकापूर येथील घटना खापरखेडा : सात वषीर्य बािलकेवर १४ वषीर्य िविधसंघषर्ग्रस्त बालकाने अितप्रसंग केल्याची घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चनकापूर येथे गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शुक्रवारी दुपारी तक्रार दाखल करण्यात आल्याने खापरखेडा पोिलसांनी सदर िवधीसंघषर्ग्रस्त बालकास अटक केली. पीिडत बािलका ही चनकापूर येथील शाळेत इयत्ता दुसरीमध्ये िशकते. ती गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. मात्र, शाळेला सुटी असल्याने ती घरी परत आली. त्यावेळी ितची आई आिण वडील कामावर िनघून गेले होते. त्यामुळे ती घरी एकटीच होती. सदर िविधसंघषर्ग्रस्त बालक हा ितचा नातेवाईक असून, त्याचे ितच्या घरी नेहमीच येणे-जाणे होते. दरम्यान, तो गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ितच्या घरी आला. ितला घरी एकटी पाहून त्याने ितच्यावर अितप्रसंग केला आिण पळ काढला. सायंकाळी ितची आई व वडील घरी आले. ितच्या कपड्यांवरील डाग पाहून आईने ितला िवश्वासात घेत िवचारपूस केली. त्यामुळे सदर बािलकेने घडलेला प्रकार आईला सांिगतला. ितच्या आई-विडलाने ितला सोबत घेऊन शुक्रवारी दुपारी खापरखेडा पोलीस ठाणे गाठले आिण तक्रार नोंदिवली. या प्रकरणी खापरखेडा पोिलसांनी भादंिव ३७६, २ अन्वये गुन्हा नोंदवून िविधसंघषर्ग्रस्त बालकास अटक केली. सदर घटनेचा तपास पोलीस उपिनरीक्षक सुिचता देशमुख करीत आहे. या िविधसंघषर्ग्रस्त बालकास शिनवारी नागपूर येथील बालन्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच पीिडत बािलकेस वैद्यकीय तपासणीसाठी नागपूरला पाठिवण्यात आल्याची मािहती तपास अिधकारी सुिचता देशमुख यांनी िदली. (प्रितिनधी)***