०१... खापा... अपघात
By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST
दुचाकींच्या धडकेत ितघे जखमी
०१... खापा... अपघात
दुचाकींच्या धडकेत ितघे जखमीखापा : परस्पर िवरुद्ध िदशेने येणार्या दोन मोटरसायकलींच्या धडकेत ितघे तर भरधाव मोटरसायकल स्लीप झाल्याने एक जण जखमी झाला. सदर दोन्ही अपघात खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरी (पंजाबराव) व कोथुणार् िशवारात गुरुवारी झाले. स्वप्नील ऊफर् गोलू उल्हास बोकडे (२१, रा. गढेवालपुरा, खापा, ता. सावनेर), सूरज िवनोद उईके (२०, रा. नवीन वस्ती,खापा), िवश्वनाथ वामनराव वागधरे रा. वाकोडी, ता. सावनेर आिण मनोज नेहरू िबरणवार (३५, रा. सावनेर) अशी जखमींची नावे आहेत. स्वप्नील हा एमएच-४०/एजे-६३८६ क्रमांकाच्या मोटरसायकलने खाप्याहून रामटेककडे जात होता. दरम्यान, सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास खैरी (पंजाबराव) िशवारात िवरुद्ध िदशेने येणार्या एमएच-४०/एजी-७९७५ क्रमांकाच्या ॲक्टीव्हाची व त्याच्या मोटरसायकलची जोरदार धडक झाली. यात स्वप्नीलसह ॲक्टीव्हावरील सूरज व िवश्वनाथ हे ितघेही गंभीर जखमी झाले. ितघांनाही उपचाराथर् खापा येथील प्राथिमक आरोग्य केंद्रात हलिवण्यात आले. अपघाताची दुसरी घटना खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोथुणार् िशवारात गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. मनोज िबरणवार हा एमएच-३५/डब्ल्यू-२३६० क्रमांकाच्या मोटरसायकलने पारिशवनीहून सावनेरकडे भरधाव जात होता. दरम्यान, कोथुणार् िशवारात त्याचा ताबा सुटला आिण मोटरसायकल स्लीप झाली. यात तो िकरकोळ जखमी झाला. या प्रकरणी खापा पोिलसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे. (प्रितिनधी)***