शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांची वेळ पूर्ववत ११ ते ५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 17:41 IST

सिन्नर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या वेळेत पुन्हा बदल करण्यात आला असून आता सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हा परिषद शाळा भरणार आहे.

सिन्नर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या वेळेत पुन्हा बदल करण्यात आला असून आता सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हा परिषद शाळा भरणार आहे.उन्हाची तीव्रता वाढल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करून सकाळी ७ ते दुपारी १.३० या वेळ अंतिम परिक्षा होईपर्यंत निश्चीत केली होती. मात्र या वेळेनुसार शाळा सुटण्याची वेळ दुपारची वेळ विद्यार्थ्यांसाठी गैरसोईची असल्याच्या तक्रारी येत होत्या. सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील मुलांना शाळा सुटल्यावर अनवाणी पायांनी चटके सोसत घराकडे जावे लागत असल्याचे व एका मुलास उष्माघाताने नाकाततू रक्तश्राव होत झाला होता. त्यामुळे शाळेची वेळ पूर्ववत ११ ते ५ अशी करावी या पालकांच्या मागणी केली होती. बुधवार (दि.२७) पासून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुधारीत आदेश प्रसिद्ध केला असून गुरूवार (दि.२८) पासून सकाळी १०.४० ते सायंकाळी ५ या वेळेत शाळा भरण्याचे फर्मान सोडले आहे.वाढते ऊन आरोग्याच्या तक्रारी निर्माण करणारे असते. सकाळी १० वाजेपासून उन्हाचे चटके सोसावे लागत असल्याने व दुपारनंतर वातावरणात प्रचंड उकाडा असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरण्याचा निर्णय चुकीचा ठरला होता. जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या ग्रामीण भागात सर्वाधिक असून दुपारी १ वाजेनंतर शाळा सुटल्यावर कडक उन्हात मुलांना घराकडे जावे लागत होते. ग्रामीण भागात बहुतांश मुले वाड्या-वस्त्यांवरून शाळेत येत असतात. तीन व त्याहून अधिक किलोमीटर दुपारच्या उन्हात पार करणे या मुलांच्या जीवावर बेतणारे ठरले होते.

टॅग्स :Schoolशाळा