शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:16 IST

जिल्हा परिषद पाटोदा केंद्राच्या जि. प. अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन शिंदे, सोमनाथ बोराडे, रतन पाचपुते, नितीन मेगाणे आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून पाटोदा केंद्रातील शिक्षकांनी कामकाज पाहिले. केंद्रप्रमुख संतोष लोहकरे व इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडल्या. राजेंद्र वाघ यांनी सूत्रसंचालन केले.

पाटोदा : जिल्हा परिषद पाटोदा केंद्राच्या जि. प. अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. प्रमुख पाहुणे म्हणूनशाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन शिंदे, सोमनाथ बोराडे, रतन पाचपुते, नितीन मेगाणे आदी उपस्थित होते.परीक्षक म्हणून पाटोदा केंद्रातील शिक्षकांनी कामकाज पाहिले. केंद्रप्रमुख संतोष लोहकरे व इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडल्या. राजेंद्र वाघ यांनी सूत्रसंचालन केले.स्पर्धेत कला, क्रीडाप्रकारांत प्रतीक्षा कोतवाल, रोहिणी शेळके, नम्रता गायकवाड, कृष्णा संत, सार्थक काळे, अमृता बिडवे, पल्लवी वैराळ, कीर्ती पंडित, वैभव जाधव, रिहान पठाण, प्रतीक थोरात, काजल घुसळे, दीपाली काळे, स्नेहल कुर्हाडे, समीक्षा भवर, दिनेश मोकळ, गायत्री कदम, निकिता शिरसाठ, यश बिडगर, पूनम भड, सोनाली आहेर, गौतम वाघ, सूरज शेळके, तोफिक शेख, ज्ञानेश्वरी ठोंबरे, रोशनी वाघ, विद्या शेळके, खुशबू दरवेशी आदींनी यश संपादन केले.

टॅग्स :Educationशिक्षणcultureसांस्कृतिक