शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

एक गाव एक गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:22 IST

नाशिक : आगामी सण, उत्सव लक्षात घेता, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावाने एक गाव एक गणपती बसवावा जेणे करून उत्सव साजरा करताना एकोपा व खबरदारी घेतली जाईल असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. मंगळवारी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी नाशिक पंचायत समिती येथे कोरोनाबाबत आढावा बैठक घेवून तालुकास्तरीय यंत्रणेला विविध प्रकारच्या सुचना दिल्या.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : तालुकास्तरीय आढावा बैठकीत यंत्रणेला सूचना

उपक्रमास प्रोत्साहनलोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आगामी सण, उत्सव लक्षात घेता, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावाने एक गाव एक गणपती बसवावा जेणे करून उत्सव साजरा करताना एकोपा व खबरदारी घेतली जाईल असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. मंगळवारी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी नाशिक पंचायत समिती येथे कोरोनाबाबत आढावा बैठक घेवून तालुकास्तरीय यंत्रणेला विविध प्रकारच्या सुचना दिल्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक गाव एक गणपती उपक्रम राबविल्यास कोरोनाचा प्रसार कमी होणार मदत होणार असून ग्रामपंचायतींनी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.नाशिकपंचायत समिती येथे बैठकीमध्ये नियमित सर्वेक्षण तसेच साथ पसरू नये म्हणून गाव पातळीवर प्रतिबंधक उपाययोजना राबवितांना येणा-या अडचणी याबाबत माहिती घेण्यात आली तसेच त्यावर काय उपाययोजना करता येतील याविषयी सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ रवींद्र चौधरी, गटविकास अधिकारी सारिका बारी, डॉ. कैलास भोये यांनी मार्गदर्शन केले.बैठकीस तालुकास्तरीय विभागप्रमुख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी, ग्रामपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी आदि उपस्थित होते. फिजिकल डिस्टन्सिंगबाबत सूचनाग्रामपंचायतीने प्रत्येक गावांमध्ये स्वच्छता ठेवावी, नागरिकांना मास्क लावण्यास प्रवृत्त करावे, नियमित हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग याबाबत जागृती करण्याच्या सुचना देण्यात आल्या.तसेच ग्रामपंचायतीमध्ये याबाबत मार्गदर्शन करणारे स्टिकर-पोस्टर लावण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवPoliceपोलिस