शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनो खेळातून उंच भरारी घ्या : वि. वि.करमरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:33 IST

सायखेडा : के.के.वाघ शैक्षणकि संस्थेने क्रि डा स्पर्धाचे आयोजन करून ग्रामीण भागातील खेळाङूना संधी उपलब्ध करून दिली आहे.तरी युवकांनी या संधीचे लाभ उठवावा व आपले कौशल्य पणाला लावून खेळात उंच भरारी घ्यावी असे प्रतिपादन प्रसिद्ध क्रि डा समालोचकवि. वि.करमरकर यांनी चांदोरी येथील के.के.वाघ महाविद्यालयात केले.  चांदोरी येथील के.के.वाघ महाविद्यालयात,के.के.वाघ शिक्षण ...

सायखेडा : के.के.वाघ शैक्षणकि संस्थेने क्रि डा स्पर्धाचे आयोजन करून ग्रामीण भागातील खेळाङूना संधी उपलब्ध करून दिली आहे.तरी युवकांनी या संधीचे लाभ उठवावा व आपले कौशल्य पणाला लावून खेळात उंच भरारी घ्यावी असे प्रतिपादन प्रसिद्ध क्रि डा समालोचकवि. वि.करमरकर यांनी चांदोरी येथील के.के.वाघ महाविद्यालयात केले.  चांदोरी येथील के.के.वाघ महाविद्यालयात,के.के.वाघ शिक्षण संस्था,स्माईल व स्पिनॅच नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हॉलीबॉल व खो खो स्पर्धांचे उदघाटन करमरकर व निफाडचे पोलिस उपविभागीय अधिकारी दीपक गिर्हे यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. त्यावेळी करमरकर बोलत होते.  कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ होते.  यावेळी व्यासपीठावर अजिंक्य वाघ, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, चांदोरीचे उपसरपंच बापू गझख, दिलिप कदम, खंडू बोङके आदी उपस्थित होते.  महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष वाघ यांनी प्रस्ताविकात स्पर्धेसंदर्भात भूमिका विशद केली.  यावेळी निफाङ,सिन्नर ,दिंझेरी, चांदवङ येथील खेळाङू तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्यासंखेने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSportsक्रीडा