शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

धोंडगव्हाण येथे तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 19:03 IST

चांदवड तालुक्यातील धोंड्गव्हान येथे किरकोळ वादातून - लखण अर्जुन चहाळे वय २० या तरु णाची हत्या झाली.

वडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील धोंड्गव्हान येथे किरकोळ वादातून - लखण अर्जुन चहाळे वय २० या तरु णाची हत्या झाली.याबाबत वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांनी घटना घडल्याच्या काही मिनीटात गुन्ह्यातील मुख्य संशयीत दिगंबर नामदेव कडाळे व संदीप कांताराम कडाळे यांना पिंपळगाव बसवंत येथून उंबरखेड रोडवरील कांदा चाळीत लपून बसलेले असतांना पकडण्यात आले. धोंडगव्हाण येथील लखन चहाळे व दिगंबर कडाळे यांचा दोघांमध्ये दि. १३ रोजी रात्री शनी चौकात किरकोळ कारणांवरून वाद झाला दरम्यान काल दि. १४ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत आवारात लखन चहाळे यांच्याशी वाद घालून संशयीत दिगंबर नामदेव कडाळे व संदीप कांताराम कडाळे यांनी धारदार शस्त्राने लखन याच्या पोटात वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे सचिन साळुंके यांनी फौज फाट्यासह काही मिनीटात घटना स्थळी जाऊन तपास चक्र हलविले. गोपनीय माहिती व शिताफीने केलेल्या तपासा मुळे पळून जाणाऱ्या आरोपींना पकडण्यात यश आले. गुन्ह्या संदर्भातील पाच जणांना संशयिताचा तपास सुरु आहे. चांदवड न्यायालयाने संशयीतांना पोलीस कोठडी सुनावली आहे. लखन चहळे यांच्यावर पोलीस बदोबस्तांत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार कण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून