शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

समिट स्टेशन येथील तरुणांनी वाचवले हरणाचे प्राण !

By admin | Updated: August 29, 2015 00:07 IST

समिट स्टेशन येथील तरुणांनी वाचवले हरणाचे प्राण !

 तळेगाव रोही : चांदवड तालुक्यातील तळेगावरोहीनजीक तीन किलोमीटर अंतरावर समिट रेल्वे स्टेशनजवळ अशोक पांडुरंग बढे यांनी त्यांच्या विहिरीत शुक्रवारी सकाळी ७ वाजता त्यांनी एक हरीण पडलेले बघितले. मित्रपरिवाराला बोलावून त्यांनी घडलेला प्रकार चांदवड पोलीस स्टेशन व वनरक्षक एम.बी. पवार यांना कळविला. सकाळी ११ वाजता एम.बी. पवार व शिवाजी कदम यांनी प्रयत्न करून घटनास्थळी येऊन दोराच्या साहाय्याने फक्त दीड फूट टॅँकरने सोडलेल्या पाण्यातून हरणाला विहिरीबाहेर काढले व त्याचा प्राण वाचवला. समिट परिसरात वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी नसल्याने ते पाण्याच्या शोधात नागरीवस्त्यांकडे येतात. त्यातूनच हे हरीण विहिरीत पडले. परिसरात पाण्याची तीव्र टंचाई असून, परिसरातील शेतकरीही टॅँकरने पाणी आणून विहिरीत सोडतात व पिकांना पाणी देतात. त्यात आजच विहिरीत फक्त टॅँकरने आणून टाकलले पाणी दीड फूट असल्याने हे हरीण वाचले. परिसरातील नागरिकांनी वनरक्षक व डॉ. वाघमोडे यांच्या ताब्यात जखमी हरीण दिले. त्यांनी उपचार केल्याने हे हरीण वाचले. परिसरात असलेल्या हरिणांना पाण्याची सोय करावी, अशी मागणी अशोक बढे, राजू बढे, सुनील दुधे, सुधाकर सोमवंशी, मंगेश बढे, गोविंद दुधे, पप्पू साळुंके, गणेश दुधे, सोनू सोमवंशी, बाबाजी चिंचोले, अमोल बढे यांनी केली व हे हरीण विहिरीतून बाहेर काढण्यासाठी या तरुणांनी मदत केल्यानेच हे हरीण वाचू शकले. (वार्ताहर)