शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भीतीमुळे युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 00:35 IST

नाशिकरोड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच नाशिक शहरातील नाशिकरोड येथील एका युवकाने आपल्याला कोरोना झाला आहे, असे स्वत:च लिहून ठेवत आत्महत्या केली आहे. शनिवारी (दि.११) सकाळी हा प्रकार उघड झाला.

नाशिकरोड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच नाशिक शहरातील नाशिकरोड येथील एका युवकाने आपल्याला कोरोना झाला आहे, असे स्वत:च लिहून ठेवत आत्महत्या केली आहे. शनिवारी (दि.११) सकाळी हा प्रकार उघड झाला.नाशिकरोड भागातील हा युवक प्लम्बिंगचे काम करतो. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता त्याने आपल्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने सुसाइड नोट लिहिली असून, त्यात मला कोरोना झाला आहे. पोलिसांना कळवावे असे नमूद केले आहे. माझ्या आई-वडिलांची काळजी घ्यावी, असेही त्याने नमूद केले आहे. या युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला आहे. तथापि, सदरचा युवक निगराणीखाली नव्हता किंवा त्याचे कोणत्याही प्रकारे नमुनेदेखील घेण्यात आले नव्हते. त्यामुळे वैद्यकीय तपासणीनंतरच उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परीवार आहे. त्याचा भाऊ दिल्ली येथे असतो. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्याला आपल्याला कोरोना झाल्याचे वाटत होते. त्यातून एका स्थानिक डॉक्टरांकडे उपचार सुरू केले होते. मात्र, त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले नव्हते.

टॅग्स :Nashikनाशिक