शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कुसुमाग्रज संगीत स्पर्धेमध्ये युवा गायकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 00:04 IST

कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित राज्य पातळीवरील शास्त्रीय गायन स्पर्धेला आज सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे परीक्षक पं. शंकर वैरागकर आणि पं. अविराज तायडे यांच्या हस्ते झाले.

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित राज्य पातळीवरील शास्त्रीय गायन स्पर्धेला आज सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे परीक्षक पं. शंकर वैरागकर आणि पं. अविराज तायडे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून तीस युवा गायक कलावंतांनी सहभाग नोंदवला आहे.शनिवारी या स्पर्धेस प्रारंभ झाल्यानंतर एकूण नऊ कलावंतांनी सादरीकरण केले. त्यात सावनी गोगटे (राग शुद्धसारंग), आदिती कोरटकर (राग छायानट), केदार जोशी (मुलतानी), आर्या मुळे (गोरख कल्याण), गणेश पाडळकर (दुर्गा), गीतांजली हराळ (तोडी), भक्ती पवार (पुरिया कल्याण), अरु ण चितळे (नंदकौस) आणि सिद्धार्थ निकम (कलावती) असे राग सादर करून रसिकांना विविध घराण्यांच्या गायकीचा आस्वाद दिला. कार्यक्र मात अ‍ॅड. विलास लोणारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. स्पर्धेत तबला साथसंगत नितीन पवार, नितीन वारे, सुजित काळे यांनी तर संवादिनी संगत आनंद अत्रे, सागर कुलकर्णी यांनी केली. स्पर्धेसाठी लोकेश शेवडे, आशिष रानडे, दीपक घरापुरकर, दिलीप रत्नपारखी हे उपस्थित होते. रविवारी सकाळी १० वाजता स्पर्धेतील पुढील स्पर्धकांच्या गायनाला प्रारंभ होणार आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक