शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

दहेगाव येथील युवकाचा खून अनैतिक संबंधातून

By admin | Updated: July 23, 2014 00:24 IST

तपासात निष्पन्न : तिघांना पोलीस कोठडी

वणी : दहेगाव येथील युवकाच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, तीन संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने २५ जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.रोहिदास काळू पिळे (वय २१, रा. दहेगाव, ता. दिंडोरी) याचा मृतदेह दहेगाव शिवारातील सुरेश निकम यांच्या शेतजमिनीच्या विहिरीत आढळून आला होता. शवविच्छेदनाअंती गळा दाबून खून करण्यात आल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढला होता. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर व सहायक पोलीस निरीक्षक शंकरराव बाबर यांनी या घटनेचा बारकाईने तपास करीत चौकशी सुरू केली. चौकशीअंती कळाले की, अनैतिक संबंधातून हिरामण दत्तू धुळे (२७), छबू दत्तू धुळे (३०), आनंदा विनायक धुळे (वय २६, रा. दहेगाव) या तिघांनी कट रचून प्रथमत: रोहिदासला बोलावले व तद्नंतर त्याचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहिदास जिवंत राहिल्याने धारदार शस्त्राने गळ्यावर, पोटावर वार करून त्याचा खून केल्याचा कबुलीजबाब पोलिसांना दिल्याने पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. न्यायालयासमोर त्यांना उभे करण्यात आले असता २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. (वार्ताहर)