शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:08 IST

तपोवनातून घरी परतत असताना दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात कलाधिपती ढोल पथकातील एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२७) रात्रीच्या सुमारास घडली़ ऋषिकेश मोहन पुजारी (२३, रा़ काळाराम मंदिर, उत्तर दरवाजा, पंचवटी) असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे़

नाशिक : तपोवनातून घरी परतत असताना दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात कलाधिपती ढोल पथकातील एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२७) रात्रीच्या सुमारास घडली़ ऋषिकेश मोहन पुजारी (२३, रा़ काळाराम मंदिर, उत्तर दरवाजा, पंचवटी) असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे़  आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री नऊ वाजेच्या सुमारास ऋषिकेश पुजारी व त्याचा मित्र निखिल (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) हे दुचाकीने तपोवनातून घरी परतत होते़ तपोवन मार्गावरील एका झाडावर त्यांची दुचाकी आदळून झालेल्या अपघातात पुजारीच्या डोके व हातापायास जबर मार लागला़ पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास जखमी ऋषिकेशला त्याचा भाऊ उमेश याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता औषधोपचारादरम्यान ऋषिकेशचा मृत्यू झाला़ दरम्यान, या अपघाताची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़