शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बिबटयाच्या हल्ल्यात युवक जखमी

By admin | Updated: March 9, 2017 13:56 IST

नाशिकमधील बारशिंगवे परिसरातील राहुलनगर येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तरूण जखमी झाला.

ऑनलाइन लोकमत
बेलगाव कुऱ्हे (नाशिक), दि. ९ - इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे परिसरातील राहुलनगर येथे गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याच्या मादीने दहशत माजवली असून, शेतात तग लावून बसलेल्या बिबट्याने आज येथील 23 वर्षीय युवकावर हल्ला करून जखमी केले.
राहुलनगर येथील गणपत नवसु भले वय (23) हा युवक सकाळी सातच्या सुमारास शेतीकडे जात असताना बिबट्याने अचानक हल्ला करून पायाला चावा घेतला. आरडाओरडा केल्याने ग्रामस्थानी धाव घेताच बिबट्याने पलायन केले.
इगतपुरीच्या वनविभागाला तात्काळ संपर्क करून कळवण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, वनपरिमंडल अधिकारी जी. आर. जाधव, वनरक्षक आर टी पाठक यांनी ग्रामस्थानच्या मदतीने तातडीने सदर युवकास घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान येथील आदिवासी भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये बिबट्याच्या  मुक्तसंचारामुळे प्रचंड भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत या परिसरात बिबट्या बसलेल्या स्थितीत आढळतात. येथील युवकावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.