शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

गोमातेच्या मदतीला धावले युवा फाउण्डेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:03 IST

डॉ. खैरनार यांनी युवा कार्यकर्त्यांच्या मदतीने वासरावर उपचार

ठळक मुद्देभटक्या श्वानांनी नवजात वासरावर हल्ला चढवत त्याच्या पायाला चावे घेतले

नांदगाव : ‘आईविना कुणी नाही... खाण ती वात्सल्याची’ या काव्यपंक्तीला मुके प्राणीसुद्धा अपवाद नाहीत. भटक्या श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नवजात वासराच्या रक्षणासाठी खंबीरपणे चारी पाय रोवून उभ्या असलेल्या गोमातेला युवा फाउण्डेशनच्या कार्यकर्त्यांनी मदत केल्याने कोवळ्या वासराचा जीव वाचला.लॉकडाउनच्या काळात रस्त्यावर भटकणाऱ्या एका गायीने काही दिवसांपूर्वी रेल्वे वसाहतीजवळ एका वासराला जन्म दिला. त्यात भटक्या श्वानांनी नवजात वासरावर हल्ला चढवत त्याच्या पायाला चावे घेतले. श्वानांचा हा रानटी हल्ला गायीने निकराने परतवून लावला. ही बाब पादचारी भूषण कोठावदे यांच्या लक्षात आली. त्यांनी युवा फाउण्डेशन सामाजिक संस्थेशी संपर्क साधल्यानंतर कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले. डॉ. खैरनार यांनी युवा कार्यकर्त्यांच्या मदतीने वासरावर उपचार केले. संदीप जेजूरकर, प्रसाद वडनेरे, सचिन आहेर, पप्पू भोसले, जितेंद्र भोसले, सुमित सोनवणे, निखिल रांगोळे, उबेद शेख, किरण शेवाळे आदींनी मदत केली. जखम बांधल्यावर वासराची व आईची भेट झाली.

टॅग्स :Nashikनाशिक