शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची युवक काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 17:20 IST

निफाड : यावर्षी पावसाने दडी मारल्याने निफाड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा तसेच वाढती महागाई कमी करावी या इतर मागण्याचे निवेदन निफाड तालुका युवक कॉग्रेसच्या वतीने निफाडचे नायब तहसीलदार योगेश शिंदे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देयुवक कॉग्रेसच्या वतीने निफाडचे नायब तहसीलदार योगेश शिंदे यांना देण्यात आले.

निफाड : यावर्षी पावसाने दडी मारल्याने निफाड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा तसेच वाढती महागाई कमी करावी या इतर मागण्याचे निवेदन निफाड तालुका युवक कॉग्रेसच्या वतीने निफाडचे नायब तहसीलदार योगेश शिंदे यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, निफाड तालुका हा सधन तालुका म्हणून ओळखला जात असला तरी यावर्षी तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नसल्याने यंदा दुष्काळचे सावट मोट्या प्रमाणावर उभे राहिलेले आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पाणी टंचाई मोट्या प्रमाणात भेडसावत आहे. तालुक्यात आताच भूजल पातळी खूप खाली गेली आहे. बर्याच ठिकाणी विहीर, कुपनलिकांचे पाणी आटले पाणी आहे. त्यात जनावरांसाठी चार्याचा प्रश्न हा खुप गंभीर झाला आहे. त्यात शासनाकडून फक्त योजनचा भिडमार होत आहे. शेतमालाला हमीभाव नाही, पेट्रोल, डिजेल व गॅसच्या वाढत्या किमती यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहे. त्यात वाढती बेरोजगारी हा प्रश्न खुप बिकट होत चालला आहे. राज्यात दिवसेंदिवस बेरोजगार्ंच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ होत आहे.निफाड तालुका हा दुष्काळी जाहिर करु न आवश्यक त्या गावांना पाण्याचे टॅकर आणी चारा छावण्या लवकरात लवकर सुरु करण्यात याव्या. मुंबई येथील कॉंग्रेस कार्यकर्ता मनोज दूबे यांची काही समाज कंटकानी हत्या घडवून आणली, त्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा निफाड तालुका युवक कॉंग्रस, तर्फे तिव्र स्वरु पात आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन निफाडचे नायब तहसीलदार योगेश शिंदे यांना देण्यात आले. याप्रसंगी निफाडतालुका युवक कॉग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे, निफाड तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष मधुकर शेलार, जिल्हा सरचिटणीस विनायक शिंदे, तालुका सरचिटणीस सुहास सुरळीकर, सुनिल निकाळे, राजेंद्र बागडे, ओझर शहर युवक कॉग्रेसचे अध्यक्ष अक्षय कासव, शशी जाधव, श्रीकांत जाधव, सदाशिव भंडारे, विकास खडताळे, सतिश भालेराव, संग्राम ढकोलीया, राहुल पवार, निखिल निकाळे, कुणाल साळवे, कुणाल मोरे, राज परदेशी, निलेश धनराळे, गोकुळ निकाळे आदी उपस्थीत होते.