शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीबाबत युवक कॉँग्रेसचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:01 IST

सिन्नर : तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करणे, पशुधन वाचविणे, पशू लसीकरण व जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करणे आदींसह विविध ...

ठळक मुद्देनवीन पशुगणना होणे महत्त्वाचे आहे

सिन्नर : तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करणे, पशुधन वाचविणे, पशू लसीकरण व जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करणे आदींसह विविध मागण्यांचे निवेदन तालुका युवक कॉँँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला देण्यात आले.सिन्नर तालुका युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांच्या नेतृत्वाखाली युवक कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. व्ही. डी. गर्जे यांची भेट घेऊन निवेदन दिले. तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी निवेदनात केली आहे. चारा छावण्या सुरू करण्यासाठी पशुगणना आवश्यक असल्याने ती त्वरित करण्याचीही मागणी केली आहे. चारा छावण्या सुरू करताना पशुसंख्या लक्षात घेऊन चारा उपलब्ध केला जातो. यावेळी दिनेश चोथवे, तालुका उपाध्यक्ष पवन मुठाळ, रोहन कातकाडे, अतुल पडोळ, आकाश घोलप, सचिन आव्हाड, सचिन शेवाळे, यशश्री शिरोडे उपस्थित होते.सध्या पशुगणनेची उपलब्ध आकडेवारी ही मागील काही वर्षांतील आहे. त्यामुळे नवीन पशुगणना होणे महत्त्वाचे आहे. तसेच तालुक्यातील जनावरांचे लसीकरण व्हावे, तालुक्यातील रिक्त असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. पशुधन वाचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सर्वतोपरी सहकार्य करावे, अशी मागणीही शेळके यांनी निवेदनात केली आहे.