शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी तेरा स्वच्छता कर्मचारी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:20 IST

प्रभाग क्र मांक ३० मध्ये एकाच दिवशी तेरा स्वच्छता कर्मचारी गैरहजर असल्यामुळे प्रभागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला.

इंदिरानगर : प्रभाग क्र मांक ३० मध्ये एकाच दिवशी तेरा स्वच्छता कर्मचारी गैरहजर असल्यामुळे प्रभागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला.  प्रभाग क्र मांक तीसमध्ये राजीवनगर, इंदिरानगर, श्रद्धा विहार कॉलनी, सार्थकनगर, कलानगर, वडाळागाव, पांडव नगरी, बजरंग कॉलनी, राजसारथी यांसह परिसर येतो. प्रभागातील फक्त मुख्य रस्ते स्वच्छ केले जात असून, अंतर्गत रस्त्यावर सफाई कर्मचारी फिरकत नाही. त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर स्वच्छतेअभावी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रभागातील नागरिकांनी नगरसेवकांकडे अंतर्गत रस्ते स्वच्छ होत नसल्याची तक्र ार केली असता सोमवारी (दि. १८) प्रभागाचे नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी स्वच्छता अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता सात कर्मचारी अर्ज देऊन रजेवर तर सहा कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण तेरा स्वच्छता कर्मचारी नसल्यामुळे परिसरातील अनेक रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य दिसून आले. ज्या सहा कर्मचाऱ्यांनी दांडी मारली त्यांच्यावर काय कारवाई होणार, असा प्रश्न करण्यात येत आहे.परिसरातील अनेक रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य दिसून आले. प्रभागात स्वच्छतेची कामे करणाºया सात कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी रजा कशी दिली? आणि ज्या सहा कर्मचाºयांनी दांडी मारली त्यांच्यावर काय कारवाई होणार ? असा प्रश्न करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक