शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बजरंगवाडी येथे युवकाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 01:09 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील बजरंगवाडी येथे सराईत गुन्हेगाराचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील बजरंगवाडी येथे सराईत गुन्हेगाराचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.गजानन दीपक गावित (३२, रा. बजरंगवाडी) असे मयताचे नाव आहे. गावित याच्यावर विविध पोलीस स्थानकांत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून सदर हत्या झाल्याचे बोलले जात आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री ११ वाजेच्या सुमारास एका हॉटेलजवळ गावित हा बसलेला होता. त्यावेळी आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गावितवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात तो जागीच मरण पावला. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली, मुंबई नाका, उपनगर तीनही पोलीस ठाण्यांचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.खूनसत्र सुरूचनाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीने नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली असून, दोन दिवसांपूर्वीच सिडको येथे अशाच प्रकारे भोसकून एका युवकाची हत्या करण्यात आली होती. या घटनेने नाशिकमध्ये महिनाभरात तब्बल सहा खून झाले आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखून