शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा बंधाऱ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2022 01:37 IST

मालेगाव : शहरातील आयेशानगर भागात असलेल्या बिस्मिल्लानगरात राहणाऱ्या शेख शहजाद शेख असलम (१६) या तरुणाचा गिरणा बंधाऱ्यात बुडाल्याने मृत्यू झाला. किल्ला पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मालेगाव : शहरातील आयेशानगर भागात असलेल्या बिस्मिल्लानगरात राहणाऱ्या शेख शहजाद शेख असलम (१६) या तरुणाचा गिरणा बंधाऱ्यात बुडाल्याने मृत्यू झाला. किल्ला पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शहरातील आयेशानगरातील चार मुले दुपारी तीन वाजेच्या सुमारास गिरणा बंधाऱ्यात आंघोळीसाठी गेले होते. त्यापैकी तीन जण बंधाऱ्यात पाेहत होते तर शहजाद शेख हा गिरणा पुलावर मोबाइल बघत होता. अचानक त्याने गिरणा पुलावरून बंधाऱ्यात आंघोळीसाठी सूर मारला तो परत आलाच नाही. तिघा मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मिळून आला नाही. म्हणून नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते शफिक ॲण्टीकरप्शन यांना कळविले. त्यांनी अग्निशमन विभागाचे शकील तैराकी याला फोन करून बोलविले; परंतु दीड तास प्रयत्न करूनही तो मिळून आला नाही. किल्ला पोलिसांनीही त्याचा शोध घेतला त्याचा मृतदेह मिळाल्यानंतर सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तेथे नगरसेवक सगीर मेंबर यांना फोनने कळविले, त्यानंतर त्याच्या आई-वडिलांना माहिती देण्यात आली. किल्ला पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली. रात्री उशिरा त्याचा दफनविधी करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिकdrowningपाण्यात बुडणे