शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यात पाय घसरून तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 16:04 IST

पिळकोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील गावालगत असलेल्या सिडको वस्तीतील आदिवासी तरु णाचा गिरणा नदीवरील बंधाºयात पाण्यात पाय घसरून बुडून मृत्यू झाला.

पिळकोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील गावालगत असलेल्या सिडको वस्तीतील आदिवासी तरु णाचा गिरणा नदीवरील बंधाºयात पाण्यात पाय घसरून बुडून मृत्यू झाला. नवी बेज येथील काळू हिरामण गांगुर्डे (३०) याचा बंधाºयात पाय घसरला व तो पाण्यात पडला. काही समजायच्या आतच तो खोल पाण्यात बुडाला. गिरणा नदीवरील हा ब्रिटीश कालीन बंधारा अतिशय खोल आहे. सदर घटना तेथील मासेमारी करणाºया आदिवासी बांधवांना कळतात त्यांची एकच धावपळ उडाली. परंतु तो पाण्यातून वर येत नसल्याने वस्तीवर व गावात ही घटना समजताच ग्रामस्थ व पट्टीचे पोहणारे आदिवाशी युवकांनी बंधा-याकडे धाव घेतली. आदिवाशी वस्तीतील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी काल अंधार पडेपर्यंत पाण्यात त्याचा शोध घेतला परंतु अंधार पडल्याने शोधकार्य थांबले गेले. दुसºया दिवशी सकाळी त्या तरूणाचा मृतदेह बाहेर काढला. कळवण पोलीस स्टेशनला याबाबतीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोशारे करीत आहे . काळू गांगुर्डे यांच्या पश्यात आई ,वडील ,भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक