शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव कोविड केअर सेंटरमध्ये योगाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 02:03 IST

पिंपळगाव बसवंत : कोरोना रोगात योगाचे उपचार महत्त्वाचे ठरत आहेत. कोरोनाची भीती जनमानसामध्ये आहे. नियमित योग व व्यायाम करण्याने सुदृढ शरीरासह सकारात्मक मानसिकता वाढीस लागते.

पिंपळगाव बसवंत : कोरोना रोगात योगाचे उपचार महत्त्वाचे ठरत आहेत. कोरोनाची भीती जनमानसामध्ये आहे. नियमित योग व व्यायाम करण्याने सुदृढ शरीरासह सकारात्मक मानसिकता वाढीस लागते. त्याअनुषंगाने डॉ. सुधीर भांबर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी चेतन काळे, डॉ. रोहन मोरे, डॉ. प्रवीण डोखळे आदींच्या संकल्पनेतून येथील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना योगाभ्यासाचे धडे देण्यात येतआहेत.कोविड-१९ रोगासाठी कोणतेही रामबाण औषध नसल्याने व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती हीच महत्त्वाची ठरते. शरीरात रोग प्रतिकारशक्ती पांढऱ्या पेशी, टी सेल यांच्या माध्यमातून समजते. शीर्षासन, सर्वांगासन, हलासन, पादहस्तासन, अर्धवक्र ासन, धनुरासन, पवनमुक्तासन आदी आसने उपयुक्त आहेत. सूर्यभेदन व नाडीशोधन हे प्राणायामाचे प्रकारदेखील प्रतिकारशक्तीवाढीला मदत करत असल्याचे योग अभ्यासक डॉ.सुधीर भांबर यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक