शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पिक पिवळे पडल्याने उत्पादन घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 14:04 IST

चांदोरी : तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक संकटांचा सामना करत खरीप हंगामाची पेरणी केली त्यात सोयाबीनची पेरणी करणाºया अनेक शेतकऱ्यांना बियाणे न उगवल्याने आर्थिक फटका बसला असतानाच नवीन संकटाची भर पडल्याचे समोर आले आहे.

चांदोरी : तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक संकटांचा सामना करत खरीप हंगामाची पेरणी केली त्यात सोयाबीनची पेरणी करणाºया अनेक शेतकऱ्यांना बियाणे न उगवल्याने आर्थिक फटका बसला असतानाच नवीन संकटाची भर पडल्याचे समोर आले आहे.शिवारातील सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत.  या वर्षी खरीप हंगामाची शंभर टक्के पेरणी जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात पूर्ण झाली.परंतु सोयाबीन बियाणे अनेक शेतकºयांच्या शेतात उगवले नाही. त्यामुळे बºयाच शेतकºयांना दुबार पेरणीचा खर्च करावा लागला .मागील वर्षी झालेली अतिवृष्टी व झालेले पिकांचे नुकसान यंदा भरून काढावे , यासाठी करावी लागत असलेली धडपड पुन्हा समस्या निर्मण करत असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.तालुक्यात एकूण सोयाबीन पेरणी १३ हजार हेक्टरवर झाली आहे. ऊस ,टमाटे व इतर भाजीपाला लागवड चांगल्या प्रमाणात झाली आहे पण मात्र सोयाबीन अधिक असते.परंतु अवघ्या काही दिवसातच पानाला पिवळेपणा लागल्याने संकट आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक