शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

येवला : पतंगाच्या नायलॉन मांजाने कापला येवल्यात युवकाचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:40 IST

पतंगाच्या मांजाने ३० वर्षीय युवकाचा गळा कापला गेल्याची घटना शक्र वारी सायंकाळी ५ वाजता शनिपटांगणावर घडली. मोटरसायकलवरून जाताना पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या मानेवर पडला.

येवला : पतंगाच्या मांजाने ३० वर्षीय युवकाचा गळा कापला गेल्याची घटना शक्र वारी सायंकाळी ५ वाजता शनिपटांगणावर घडली. मोटरसायकलवरून जाताना पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या मानेवर पडला. वेगात असल्याने मांजा गळ्यात जोरदारपणे घुसला आणि गळा कापल्याने रक्ताची धार लागली. गंभीर जखमी अवस्थेत काही युवकांनी प्रसंगावधान राखत रक्तस्त्राव थांबण्यासाठी गळ्याला रुमाल बांधला व रुग्णालयात दाखल केले.युवकाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. त्याच्यावर ३५ ते ४० टाके घालावे लागले. केवळ नशीब बलवत्तर म्हणून वेळेवर उपचार मिळाल्याने युवकाचा जीव वाचला. रहीमतुद्दीन अस्मत अली खान असे या गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घातली असताना संक्रांतीला अद्याप दोन महिने बाकी असताना अशी घटना घडली आहे.