शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुका समता परिषदेची कार्यकारिणी बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 00:54 IST

येवला : येवला तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस व समता परिषद तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांनी आपल्या दोन्ही पदांचे राजीनामे दिले आहेत.

ठळक मुद्देतालुकाध्यक्ष मोहन शेलार यांचा राजीनामा

येवला : येवला तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस व समता परिषद तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांनी आपल्या दोन्ही पदांचे राजीनामे दिले आहेत.सलग तीन वेळा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी तर सलग पाच वेळा समता परिषदेचे तालुकाध्यक्षपदी शेलार यांची फेरनिवड झाली होती. नवीन कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष व समता परिषद तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचे तसेच दोन्हीही संपूर्ण तालुका कार्यकारिणी बरखास्त करत असल्याचे मोहन शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.पालकमंत्री छगन भुजबळ यांची व्यक्तिगत भेट घेऊन याबाबत शेलार यांनी चर्चा केली. सतत माझी फेरनिवड केल्याने नवीन इच्छुक कार्यकर्त्यांचा हिरमोड होत आहे. याशिवाय सतत फेरनिवड झाल्याने तालुका कार्यकारिणीत तेच तेच पदाधिकारी परत येत आहेत. या सर्व पक्ष संघटनेतील बाबी शेलार यांनी भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून एकमताने नवीन अध्यक्ष निवडा अशा सूचना राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेश चिटणीस दिलीप खैरे यांना भुजबळ यांनी केल्या. तर नवीन कार्यकारिणी जाहीर होईपर्यंत प्रभारी जबाबदारी मोहन शेलार यांचेकडे असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी कळविले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणSocialसामाजिक