शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

येवला नगरपालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:16 IST

येवला : येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न उपनगराध्यक्ष सूरज पटणी, सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बैठकीत मार्गी लागल्याने कर्मचारी संघटनेने समाधान व्यक्त केले ...

येवला : येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न उपनगराध्यक्ष सूरज पटणी, सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बैठकीत मार्गी लागल्याने कर्मचारी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.

उपनगराध्यक्ष पटणी, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्याशी म्युनिसिपल कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठकीत कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरक, तसेच कंत्राटी कामगारांचे जुलै महिन्याचे वेतन रक्षाबंधन सणाअगोदर देण्याची मागणी तत्काळ मान्य करून महागाई भत्त्याची रक्कम त्वरित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.

नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धे म्हणून प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बैठकीस म्युनिसिपल कामगार संघटनेचे अध्यक्ष श्याम लोंढे, सरचिटणीस तुषार लोणारी, खजिनदार विजय झाल्टे, संघटक रूपेश तेजी, सहखजिनदार धनराज ढिकले आदींसह सदस्य उपस्थित होते.