शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

येवला बाजारपेठेत व्यवहार मंदावले

By admin | Updated: August 8, 2014 00:53 IST

येवला बाजारपेठेत व्यवहार मंदावले

येवला : तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या अंदरसूल परिसरात मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतमालाच्या झालेल्या नुकसानामुळे बाजारपेठेतील व्यवहार सुस्त झाले आहे.अंदरसूलची लोकसंख्या जास्त आहे. हॉटेल्स, हॉस्पिटल्स, किराणा शॉपी, इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने, मोटारसायकल, शोरूम, कापड दुकाने, मोबाइल दुकाने, कृषी उत्पन्न बाजार, उपबाजार आवार, शाळा, कॉलेज, बँका, एटीएम सुविधा, अंदरसूलमध्ये आहेत. बाजारपेठ शेतकरीवर्गावर अवलंबून आहे. मागील काही दिवसात अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती मालाचे झालेले नुकसान व उशिरा आलेल्या पावसामुळे लांबलेल्या पेरण्या यामुळे हातात राखून ठेवलेला पैसा खर्च करण्यात शेतकरी उदासीनता दाखवत आहे. परिणामी व्यापारीवर्गाला ग्राहकांची वाट पाहत दिवस घालवावा लागत आहे.नवीन पीक हातात येईपर्यंत शेतकरी हातातला पैसा राखून ठेवत आहे. अंदरसूल शिवारात परप्रांतातील मजूर शेतमजुरी करण्यासाठी येत असतांना पुरेसे काम हाती नसल्यामुळे त्यांनीदेखील परतीचा मार्ग धरला आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकदेखील बाजारात खरेदी करण्यासाठी उत्सुक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विविध व्यवसायांवर मंदीचे सावट आहे.