शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

येवला ते कोकमठाणपर्यंत पायी दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:32 IST

येवला : कोकमठाण येथील जंगलीदास महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त येथील सद्गुरु आत्मा मालिक तपोभूमीपासून कोकमठाणपर्यंत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देजंगलीदास महाराजांचा प्रगट दिन : १११ प्रकारच्या मिठार्इंचे वाटप

येवला : कोकमठाण येथील जंगलीदास महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त येथील सद्गुरु आत्मा मालिक तपोभूमीपासून कोकमठाणपर्यंत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.येवल्यातील सद्गुरु आत्मा मालिक तपोभूमी येथील भूमीवर सन १९६७ मध्ये जंगलीदास महाराज यांनी कठोर तपश्चर्या करून ११ महिन्यांचे निराहर तप केले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांना आत्मसाक्षात्कार झाला म्हणून आत्मा मालिक परिवारातील भाविक व भक्तगण हा दिवस आत्मसाक्षात्कारी दिवस म्हणून साजरा करतात. यानिमित्ताने येवला ते कोकमठाण पायी दिंडी काढण्यात आली. घराघरांतून १११ बांबूच्या पाट्या सजवून १११ प्रकारची मिठाई सद्गुरुचरणी कोकमठाण येथे अर्पण करण्यात आली. दिंडीचा सोहळा अत्यंत भव्य असा होता. भजन, कीर्तनाचा कार्यक्रमया सोहळ्यात ११०० महिला व पुरु ष तसेच भजनी मंडळ सहभागी झाले होते. दिंडी कोकमठाण येथील आश्रमात पोहोचली. त्या ठिकाणी सर्व विश्वस्त व संत यांनी दिंडीचे स्वागत करून भक्तांनी आणलेला १११ प्रकारचा प्रसाद सद्गुरुंसमोर अर्पण केला. या दिंडी सोहळ्याचे नियोजन येवला व पुरणगाव गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे यांच्यासह संत कंकाली बाबा व सेवादास महाराज यांनी केले होते. दोनही गुरुकुलाचे प्राचार्य व शिक्षक या दिंडीत सहभागी झाले होते. आत्मवंदनेचा व भजन कीर्तनाचा कार्यक्र म होऊन सांगता झाली.