शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

मका खरेदीत येवला केंद्र अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:56 IST

येवला : मकाचे बाजारभाव व हमीभाव यांच्यातील फरक व येवला केंद्रावर झालेली मका खरेदी यातुन १ कोटी रु पयाचा निव्वळ फायदा येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना झाला आहे. त्यामुळे येवला केंद्राची खरेदी अव्वल राहिली आहे.

येवला : मकाचे बाजारभाव व हमीभाव यांच्यातील फरक व येवला केंद्रावर झालेली मका खरेदी यातुन १ कोटी रु पयाचा निव्वळ फायदा येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना झाला आहे. त्यामुळे येवला केंद्राची खरेदी अव्वल राहिली आहे.नाशिक जिल्हाभर आठ खरेदी केंद्रांवर ७५८४ शेतकऱ्यांनी आॅनलाईन मका नोंदणी केली होत. पैकी ३०५६ शेतकºयांचा मका खरेदी व्यवहार होऊन अर्धाच्यावर ४५२८ शेतकरी नोंदणी होउनही खरेदीविना वंचित राहिलेले असतांना येवला तालूका सहकारी खरेदी विक्र ी संघाच्या माध्यमातुन शासकिय मका खरेदीसाठी एकून ८५८ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. पैकी १८४ शेतकºयांना मका विक्र ीसाठी आणावी असा संदेश संघाने देउनही सदर शेतकºयांनी मका शासकिय खरेदी केंद्रावर विक्र ी करण्यासाठी आणला नाही. नोंदणीधारक एकून ५२५ शेतकºयांची १५ हजार ९५१ क्विंटल मका खरेदी झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन दत्ता आहेर, व्हाईस चेअरमन संतोष लभडे यांनी दिली आहे.रब्बी हंगामाची मका या वर्षी प्रथमच खरेदी करण्यात आली. २७ मे ते १५ जुलै २०२० या कालावधीत ही खरेदी पार पाडली. केंद्रशासनाची मका खरेदीची अंतिम मुदत ३० जुन व उदिष्टय २.५ लाख टन पूर्ण झाल्यावर प्केंद्रिय अन्नपुरवठा मंत्रालयाने १५ जूलैपर्यंत खरेदीला मुदतवाढ देउन ९ लाख टनचे उद्दिष्ट दिले. त्यात येवला तालूका मका उत्पादकांना न्याय मिळाला आहे. मका बाजारभाव व हमीभाव यांच्यातील फरक व झालेली येवला केंद्रावर मका खरेदी यातुन १ कोटी रु पयाचा निव्वळ फायदा येवला तालूक्यातील शेतकºयांना झाला आहे.---------------------जिल्हाभरात नोंदणीधारक ६० टक्के शेतकरी मका खरेदी पासुन वंचित राहिले असले तरी येवला केंद्रावर सर्व अडचणीतून मार्ग काढत फक्त् १७.४ टक्के नोंदणीकृत शेतकरी मका खरेदीपासुन वंचित राहिले. जिल्हयात येवला केंद्राची खरेदी अव्वलस्थानी राहिली आहे.- बाबा जाधव, व्यवस्थापक,खरेदी विक्र ी संघ-------------------------------तालूक्यात या वषी ३ हजार हेक्टर खरीप बाजरीचा पिकपेरा आहे व दरवर्षी बाजरी कवडीमोल भावाने विकली जाते. या वर्षी शासकिय बाजरी व ज्वारी खरेदी केंद्राला येवला येथे परवानगी मिळवुन आणण्याकामी संघ पदाधिकाºयांना सोबत घेउन प्रयत्न करणार आहे.- भागुनाथ उशीर, संचालक, खरेदी विक्र ी सहकारी संघ येवला

टॅग्स :Nashikनाशिक