शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

येवलेकरांना पाणीप˜ीत २५ टक्के दरवाढीचा झटका जोड

By admin | Updated: May 5, 2014 19:10 IST

पालखेडची थकबाकी!

पालखेडची थकबाकी!पालिकेत ठेकेदारांची बिले काढण्याची तत्परता ज्या पद्धतीने दाखविली जाते, तितक्याच तत्परतेने पालखेड पाटबंधारे विभागाची, डाव्या कालव्यामार्फत होणार्‍या बिगर सिंचन पाणीपुरवठ्याची पाणीप˜ी दरमहा भरण्याची तसदी नगरपालिका घेत नसल्याने थकबाकीचे प्रमाण वाढत जाते. थकबाकीवर दीडपट आकारणी होते. आज दीड कोटी रुपये पाणीप˜ी बिलाचे पालखेड विभागाला येवला पालिकेला देणे आहे. हा सारा बोजा पाणीप˜ी ग्राहकाला सोसावा लागतो. या सार्‍या अनियमिततेला जबाबदार कोण?उत्पन्नवाढीसाठी येवला पालिकेने जरी पाणीप˜ीवाढीचा निर्णय घेतला असला तरी, सर्वसामान्य ग्राहक मात्र यामुळे त्रासला जाणार आहे.वीज, आरोग्य, पाणी व रस्ते या मूलभूत प्रश्नांसाठी पालिकेने कायम दक्ष रहावे. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न व पाणीप˜ीतील वाढ या बाबतीत विरोधी पक्षांचे नेमके धोरण काय? याबाबत भाजपा शहराध्यक्ष मनोज दिवटे यांना विचारले असता, दोन दिवसात आम्ही पक्षाची बैठक घेऊन याबाबत सहमतीने धोरण ठरवू असे सांगितले. पालिका तीन दिवसाआड वर्षातून केवळ तीन महिने पाणी देते. त्यामुळे पालिकेने पाणीप˜ीत वाढ करू नये, नियमित व पुरेशा दाबाने शहरवासीयांना पाणी द्यावे, नंतरच पाणीप˜ी वाढ करावी.अर्धा इंची घरगुती नळ जोडणी घेण्यासाठी तब्बल ३० टक्के वाढीव पैसे मोजावे लागतील, तर पाऊण इंचीसाठी ३५ टक्के वाढीव पैसे मोजावे लागणार आहेत.मनमानीपद्धतीने पाणीप˜ीची वाढ अयोग्य आहे. याबाबत समाजप्रबोधनासाठी हाऊस टू हाऊस पत्रके वाटून याबाबत जनजागृती करणार आहोत. पालिका प्रशासनाला दोन दिवसांत निवेदनही देणार आहोत.आनंद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, येवला.शहरवासीयांना पाणीपुरवठा करताना मिळणार्‍या उत्पन्नापेक्षा जास्ती खर्च होतो. ना नफा ना तोटा या तत्त्वावर पाणीपुरवठा योजना चालते. तोटा भरून काढण्यासाठी वाढ अपरिहार्य आहे. पाणीप˜ीवाढीत काही तांत्रिक तफावत असल्यास दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.- डॉ. दिलीप मेनकर, मुख्याधिकारी, येवला नगर परिषद