शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात बिनशेती महसूल वसुलीसाठी अधिकारी घरोघरी

By admin | Updated: March 7, 2017 00:52 IST

येवला : बिनशेती प्लॉटधारकांकडे असलेली लाखो रुपयांची थकबाकी वसूल करण्याची मोहीम येवल्यात हाती घेण्यात आली आहे

येवला : बिनशेती प्लॉटधारकांकडे असलेली लाखो रुपयांची थकबाकी वसूल करण्याची मोहीम येवल्यात हाती घेण्यात आली आहे.शहरातील बिनशेती शेतसारा वसुलीसाठी महसूल विभागाचे २४ तलाठी व पाच मंडलाधिकार यांचा समावेश असलेले पथक घरोघरी जाऊन शासनाचा महसूल गोळा करीत आहेत. शहरामध्ये प्रचंड प्रमाणात असलेले बिनशेती प्लॉटधारकांकडे लाखो रु पयांची थकबाकी असल्याने तहसिलदारांनी या थकलेल्या महसुलासाठी तालुक्यातील सर्वच तलाठी व मंडलाधिकारी यांचा फौजफाटा शहरात दाखल झाला आहे. बिनशेती प्लॉटधारकांनी तत्काळ आपल्याकडील थकबाकी व चालू बिनशेती शेतसाऱ्याची रक्कम त्वरित भरणा करावी, असे आवाहन तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी केले आहे.जेव्हा सातबारा उतारा काढायची वेळ येते तेव्हाच बिनशेती पावतीचा विषय येत असल्याने अनेकांचे या बिनशेती शेतसारा भरण्याकडे दुर्लक्ष झाल्याने थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. त्यात येवला व अंगणगाव या दोन गावांमध्ये बिनशेती प्लॉटचे प्रमाण जास्त असल्याने खातेदार जास्त असले तरी दोन्ही गावा मिळून एकच सजा आहे व कामकाज बघण्यासाठी एकच तलाठी आहे. कामाच्या बोज्यामुळे सतत वरिष्ठांच्या नजरेत राहावे लागत असल्याने येवला सजेचा कारभार स्वीकारण्यासाठी कोणीही तलाठी धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसूल विभागाने तालुक्यातील प्रत्येक मंडलाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके तयार केली आहेत. हे पथक घरोघरी जाऊन सारा वसूल करून जागेवर पावती देत आहे. नागरिकांकडून या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेअंतर्गत अनधिकृत बिनशेती बांधकामांची पाहणीही करण्यात येत आहे. (वार्ताहर)