शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

यंदाची गुरुपौर्णिमा साजरी होणार घरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:10 IST

नाशिक : भारतीय संस्कृतीत गुरुला साक्षात परमेश्वर मानले जाते. रविवारी (दि.५) गुरुपौर्णिमा असून, दरवर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा मात्र सर्व सण उत्सव कोरोनाचे सावट असल्याने सर्व भाविक आणि शिष्य परिवार घरीच गुरुपौर्णिमा साजरी करणार आहेत, तर काही धार्मिक संस्थांच्या वतीने व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून गुरुजनांच्या आॅनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमंदिरे, आश्रम, आध्यात्मिक सेवा केंद्र बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारतीय संस्कृतीत गुरुला साक्षात परमेश्वर मानले जाते. रविवारी (दि.५) गुरुपौर्णिमा असून, दरवर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा मात्र सर्व सण उत्सव कोरोनाचे सावट असल्याने सर्व भाविक आणि शिष्य परिवार घरीच गुरुपौर्णिमा साजरी करणार आहेत, तर काही धार्मिक संस्थांच्या वतीने व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून गुरुजनांच्या आॅनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.शहरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा आषाढ शुद्ध पौर्णिमेला साजरा होणारा गुरुपौर्णिमा सोहळा सार्वजनिकरीत्या साजरा होणार नाही. त्यात अनेक ठिकाणी मंदिरे, धार्मिक आश्रम, आध्यात्मिक सेवा केंद्र बंद असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून केवळ चार ते पाच भाविकांच्या उपस्थितीत गुरूपूजन सोहळा व अभिषेक आदी कार्यक्र म होणार आहेत.श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने दिंडोरी व त्र्यंबकेश्वर येथील प्रमुख केंद्रात गुरूपूजन सोहळा होणार असून, याठिकाणी मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. तसेच भाविकांची सेवा केंद्रांमध्ये येण्याऐवजी घरीच श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्टच्या वतीने गंगापूररोडवरील केंद्रात प्रातिनिधिक स्वरूपात गुरूपूजन सोहळा होणार असल्याची माहिती ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त प्रकाशराव प्रभुणे यांनी दिली. यंदा गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा होणार नसून घरीच हरिनामाचा जप करावा, असे वारकरी महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब आहेत आणि कैलास महाराज घुगे यांनी केले आहे. गुरु पौर्णिमेला रविवारी(दि ५) चंद्रग्रहण असून, हे ग्रहण नेहमीच्या ग्रहणाप्रमाणे नाही. हे छायाकल्प ग्रहण असल्याने या ग्रहणाचे वेध व इतर कोणतेही नियम कोणीही पाळू नयेत, त्यामुळे नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार तसेच गुरु पौर्णिमेला पूजा, अर्चा, कुळधर्म, कुळाचार करण्यास कोणतीही अडचण नाही.- मोहनराव दाते, पंचांगकर्ते

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाHomeघर