शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वराची यात्रा रद्द, जोगलटेंभीचे शिवालय बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:35 IST

नायगाव : सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील संगमावर महाशिवरात्रीला भरणारी संगमेश्वराची यात्रा कोरोनामुळे स्थगित करण्यात आल्याने इतिहासात प्रथमच येथील शिवालय बंद ठेवण्याची वेळ आली. यात्रा नसल्यामुळे यंदा मंदिर परिसरात दिवसभर शुकशुकाट बघायला मिळाला.

ठळक मुद्देदक्षिणमुखी संगम असल्याने या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व

नायगाव : सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील संगमावर महाशिवरात्रीला भरणारी संगमेश्वराची यात्रा कोरोनामुळे स्थगित करण्यात आल्याने इतिहासात प्रथमच येथील शिवालय बंद ठेवण्याची वेळ आली. यात्रा नसल्यामुळे यंदा मंदिर परिसरात दिवसभर शुकशुकाट बघायला मिळाला.गोदावरी व दारणा या दोन नद्यांचा दक्षिणमुखी संगम असल्याने या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाशिवरात्रीला येथे संगमेश्वराची मोठी यात्रा भरत असते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील यात्रा शासन नियमानुसार रद्द करण्यात आली. सकाळी सरपंच सुरेखा पिंपळे, उपसरपंच सौरभ जेजुरकर, महंत मोहनदास महाराज व मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. त्यानंतर, मंदिर बंद करण्यात आले. कोरोनामुळे यात्रा बंद करण्यात आल्याचे ग्रामपंचायत व संगमेश्वर ट्रस्टच्या वतीने जोगलटेंभीकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर भाविकांना फलकाद्वारे दोन दिवसांपूर्वीच आवाहन करण्यात आले होते.संगमावर जाणाऱ्या रस्त्यावर एमआयडीसी पोलिसांनी बॅरिकेड्स‌ लावून रस्ता बंद केला होता. तरीही, भाविक दर्शनासाठी व गंगाजल घेण्यासाठी येत होते. मात्र, उपसरपंच सौरभ जेजुरकर, विलास गाडेकर, धनंजय पिंपळे, विनायक जेजुरकर, विष्णू तांबे, विकास कमोद, सतीश जेजुरकर, धनंजय पिंपळे, लक्ष्मण भास्कर आदी ग्रामस्थ भाविकांना थांबवून माघारी पाठवण्याची जबाबदारी पार पाडत होते.फोटो - ११ जोगलटेंभी यात्रासिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील संगमावर भरणारी यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याने मंदिर परिसरात असा शुकशुकाट होता.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीTempleमंदिर