शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यातील पाचही केंद्रावर बारावी ची परीक्षा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 18:00 IST

येवला :आज मंगळवारपासून बारावी ची परीक्षा सुरु झाली आहे. एचएससी परीक्षेच्या पाशर््वभूमीवर गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांनी येवला तालुक्यात या परीक्षेसाठी असणाऱ्या पाचही केंद्रसंचालाकांची परीक्षा कामकाजाबाबत नियोजन बैठकही घेतली होती.

येवला :आज मंगळवारपासून बारावी ची परीक्षा सुरु झाली आहे. एचएससी परीक्षेच्या पाशर््वभूमीवर गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांनी येवला तालुक्यात या परीक्षेसाठी असणाऱ्या पाचही केंद्रसंचालाकांची परीक्षा कामकाजाबाबत नियोजन बैठकही घेतली होती.येवला तालुक्यात स्वामी मुक्तानंद विद्यालयातील परीक्षा केंद्र क्र मांक २१०,मध्ये १००३ विद्यार्थी,बाभूळगाव येथील केंद्र क्र मांक२११ मध्ये ११६६ विद्यार्थी ,नगरसूल केंद्र क्र मांक२१२ येथे ३६६ विद्यार्थी,एन्झोकेम हायस्कूल येथे केंद्रक्र मांक २१३ येवला ब येथे८५९ विद्यार्थी,राजापूर येथील केंद्र क्र मांक २१४ येथे ४९७विद्यार्थी असे एकूण३८९१ विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत.मंगळवारी पिहला इंग्रजीचा पेपर सुरळीत पार पडला.दत्ता महाले,दत्तात्रय नागडेकर,गोरख येवले,पोपट आव्हाड, गायकवाड,यांनी संबंधित५ केंद्रावर केंद्रसंचालक म्हणून कामकाज पाहत आहेत. परिरक्षक मनोहर वाघमारे यांनी परीक्षा परिपत्रक संदर्भाने केंद्रसंचालकांनी परिक्षा संदर्भात आवश्यकसूचना सुचना केल्या आहेत.

 

टॅग्स :Studentविद्यार्थी