शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
3
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
4
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
5
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
6
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
7
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
8
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
9
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
10
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
11
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
12
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
13
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
14
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
15
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
16
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
17
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
18
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
19
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

वणीत टमाटा मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:58 PM

वणी : टमाटा दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे उत्पादक हवालदिल झाले असून, कृषिमालास अपेक्षित भाव मिळण्याच्या आशा धूसर होत आहेत. ...

ठळक मुद्देअपेक्षाभंग : खर्चही वसूल होत नसल्याने नाराजी

वणी : टमाटा दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे उत्पादक हवालदिल झाले असून, कृषिमालास अपेक्षित भाव मिळण्याच्या आशा धूसर होत आहेत. टमाट्यापासून सॉस तयार करणाºया कंपन्यांकडे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून उत्पादकांनी धाव घेतली आहे.हंगामाच्या प्रारंभी टमाट्याला समाधानकारक दर मिळत होते. त्यामुळे उत्पादकांचा उत्साह दुणावला होता. उत्तरोत्तर भाव वाढण्याचा अंदाज वर्तविला जात असताना गेल्या काही दिवसांपासून टमाट्याच्या भावात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत उत्पादक सापडले आहेत. परिसरात व तालुक्याच्या हजारो एकर शेतीक्षेत्रात टमाट्याची प्रचंड लागवड करण्यात आली होती. त्यामुळे मोठी आवक बाजारात झाली. मागणीत घट आली. परिणामी दर घसरणीवर झाला.लागवडीपासून उत्पन्नापर्यंतच्या खर्चाचा अंदाज बांधल्यास आजच्या दराने उत्पन्नाचा ताळमेळ बसणे अवघड आहे. टमाट्याची खुडणी व वाहतूक खर्चही अंगावर पडू लागला आहे. त्यामुळे सदरचा टमाटा सॉस तयार करणाºया कंपन्यांमध्ये विक्रीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सॉस कंपनीत अत्यल्प दराने टमाटा विक्र ी व्यापाºयांच्या माध्यमातून नाइलाजाने करावी लागत असून, हंगामाच्या पूर्वार्धातील अपेक्षा दराच्या बाबतीत उत्तरार्धातही पूर्ण झालेल्या नसल्याने टमाटा उत्पादक हताश व निराश झाले आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarket Yardमार्केट यार्ड