शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘नरसिंह चतुर्दशी’निमित्त इस्कॉन मंदिरात पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 01:26 IST

नरसिंह चतुर्दशी म्हणजेच श्री नरसिंहदेव प्रकट दिनानिमित्त श्री श्री राधा मदन गोपाल मंदिरात (इस्कॉन) पूजन सोहळा, मंगल आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

नाशिक : नरसिंह चतुर्दशी म्हणजेच श्री नरसिंहदेव प्रकट दिनानिमित्त श्री श्री राधा मदन गोपाल मंदिरात (इस्कॉन) पूजन सोहळा, मंगल आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.इस्कॉन मंदिरात गेल्या पंधरा दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शनिवारी (दि. १८) पहाटे ५ वाजता मंगल आरतीने कार्यक्रमांना प्रारंभ झाला. त्यानंतर महामंत्र जप, शृंगार दर्शन आणि भागवत कथा आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी श्री नरसिंह यज्ञ संपन्न झाला. यानिमित्त श्रीश्री राधा मदन गोपालजी यांच्या मूर्तीची विशेष सजावट करण्यात आली होती. मंदिरातील सजावटीसाठी दक्षिण भारतीय पद्धतीने केळी आणि नारळाच्या पानांचा वापर करण्यात आला होता. सायंकाळी नरसिंहदेवांचा पंचामृताने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर वृंदावन येथील अच्युतलाल भट महाराज यांची भागवत कथा संपन्न झाली.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम