शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये जागतिक आदिवासी दिन पारंपरिक पद्धतीने साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 16:13 IST

जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी इगतपुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम समजल्या जाणाऱ्या कुरुंगवाडी गावात आदिवासी महिलांनी पारंपरिक लोककला सादर केल्या.

घोटी (नाशिक), दि. - जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी इगतपुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम समजल्या जाणाऱ्या कुरुंगवाडी गावात आदिवासी महिलांनी पारंपरिक लोककला सादर केल्या.  महिलांनी सादर केलेल्या पारंपरिक लोककला अतिशय आकर्षक होत्या. इगतपुरी तालुक्यातील उपेक्षित आणि दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या कुरुंगवाडी येथे हा कार्यक्रम पार पडला. 

प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तेलोरे यांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आलेल्या या आदिवासी दिन कार्यक्रमाच्या आरंभी शालेय विद्यार्थ्यांची गावातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत आदिवासी महिला व पुरुषांनी पारंपरिक आदिवासी लोकनृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

पेठमध्येही आदिवासी दिन उत्साहात साजरानाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातही जागतिक आदिवासी गौरव दिन पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. विविधरंगी आदिवासी कलापथकांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. सर्व आदिवासी बांधवांनी डोक्यावर ''जय आदिवासी, आदिवासी गौरव  दिनाचा विजय असो'' अशा आशयाच्या टोप्या परिधान केल्या होत्या.

 

कल्याणमध्येही आदिवासी दिन साजरा करण्यात आला.