शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

विश्वविक्रमी महाआरती

By admin | Updated: February 17, 2016 23:33 IST

विश्वविक्रमी महाआरती

 मांगीतुंगी : येथील भगवान वृषभदेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता बुधवारी रात्री साडेनऊ वाजता महाआरतीने करण्यात आली. णमोकार मंत्रोचाराने आणि वृषभदेवांच्या जयघोषाने पाच हजार भाविकांनी सहभागी होऊन अतिशय भक्तिमय वातावरणात महाआरती केली. या महाआरतीने परिसर भक्ती सागरात डुबून गेल्याचे सर्वांना अनुभवायला मिळाले. मूर्ती निर्माण समितीने केलेल्या दाव्यानुसार जगात सर्वाधिक उंच असलेल्या भगवान वृषभदेवांना केलेली ही महाआरतीची गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.सर्वतोभद्र महल जवळ गणिनीप्रमुख ज्ञानमती माताजी, चंदनामती माताजी, रवींद्रकीर्ती स्वामी, अनेकांतसागर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीच्या पायथ्याशी या महाआरतीला सुरुवात करण्यात आली. महाआरतीत जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, प्रशासकीय अधिकारी महेश पाटील, प्रांत संजय बागडे, डॉ.पन्नालाल पापडीवाल, संजय पापडीवाल, भूषण कासलीवाल, विजयकुमार जैन, जीवनप्रकाश जैन, पी.के.जैन यांच्यासह पाच हजार भाविक सहभाग नोंदवून या गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डसचे भागीदार बनले. या महाआरती प्रसंगी भाविकांनी भगवान वृषभदेवांचा जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला होता. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महावितरण कंपनीने भाविकांना महाआरतीसाठी विजेरी उपलब्ध करून दिल्या होत्या .या महाआरतीच्या निरीक्षणासाठी गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डस चे व्यवस्थापक रजतकुमार उपस्थित होते.