शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

निमात उद्योजकांसाठी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:56 IST

जागतिक स्पर्धेत सरस ठरण्यासाठी स्थानिक उद्योजकांनी वैचारिक व व्यावसायिक कक्षा रुंदावणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन वर्ल्ड ट्रेड सेंटरचे वीरेंद्र गुप्ते यांनी केले.

सातपूर : जागतिक स्पर्धेत सरस ठरण्यासाठी स्थानिक उद्योजकांनी वैचारिक व व्यावसायिक कक्षा रुंदावणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन वर्ल्ड ट्रेड सेंटरचे वीरेंद्र गुप्ते यांनी केले.निमा व वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना आंतरराष्ट्रीय व्यापार करताना आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास’ या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. गुप्ते यांनी पुढे सांगितले की, जागतिक व्यापाराची समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. त्यासाठी स्थानिक उद्योगांनी जागतिक बाजारपेठेतील बदलांबाबत अद्ययावत असणे अनिवार्य असून, केवळ स्थानिक पातळीवर विचार न करता आपल्या वैचारिक व व्यावसायिक कक्षा रुंदावणे महत्त्वाचे आहे. यावेळी व्यासपीठावर निमाचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक प्रवीण देशमुख, वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईचे सल्लागार ए. ओ. कुरुविल्ला, निमाच्या सेमिनार समितीचे अध्यक्ष गौरव धारकर उपस्थित होते. जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक प्रवीण देशमुख यांनी विविध योजनांची माहिती दिली.वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईचे सल्लागार ए. ओ. कुरुविल्ला यांनी येथे अशा प्रकारची कार्यशाळा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारच्या सल्लागार वंदना प्रताप, कृती अग्रवाल यांनी सरकारच्या मैत्री पोर्टलच्या माध्यमातून उद्योगांच्या विस्तारासाठी कोणती मदत करू शकते, याविषयी मार्गदर्शन केले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीNashikनाशिक