शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चेंबरच्या वतीने कार्र्र्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:28 IST

महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अग्रिकल्चर आणि प्लॅस्टिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लॅस्टिकप्रक्रिया उद्योगासाठी सामूहिक सुविधा केंद्र योजना संपन्न झाली. अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा होते.

नाशिक : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अग्रिकल्चर आणि प्लॅस्टिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लॅस्टिकप्रक्रिया उद्योगासाठी सामूहिक सुविधा केंद्र योजना संपन्न झाली. अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा होते. व्यासपीठावर चेंबरचे उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, कार्यकारिणी सदस्य रविश मारू, उद्योग सहसंचालक प्रवीण देशमुख, उद्योग उपसंचालक उमेश दंडगव्हाळ उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना संतोष मंडलेचा म्हणाले, एकाच प्रकारच्या उद्योगांना कॉमन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्लस्टर योजना अतिशय चांगली आहे. त्याचा उपयोग आपण करून घ्यावा. केंद्र व राज्य शासन व्यापार व उद्योगाच्या विकासासाठी विविध योजना जाहीर करते, योजना चांगल्या असतात. परंतु त्या लाभार्थीपर्यंत पोहचत नाही. महाराष्ट्र चेंबर अशा योजना कार्यशाळा व चर्चासत्राच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचविते, असेही त्यांनी सांगितले.प्रारंभी चेंबरचे उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांनी स्वागत केले. रविश मारू यांनी प्रास्ताविकातून कार्यक्र माची माहिती दिली. उद्योग सहसंचालक देशमुख यांनी कॉमन फॅसिलिटी सेंटरची माहिती दिली. या योजनेसाठी सरकार ८० टक्के रक्कम देते व २० टक्के रक्कम उद्योजकांना उभी करायची आहे. त्यामुळे त्याचे क्लस्टर येथे व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Nashikनाशिकbusinessव्यवसाय