शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

महिला-बालकांच्या विकासासाठी कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:34 IST

समाजातील गोरगरीब महिला, मुले यांच्यासाठी काहीतरी करावे या हेतुने डॉ. अनिता दराडे यांनी २०१० पासून लहान-मोठे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्यांचे सामाजिक काम पाहून त्यांना मिळत गेलेल्या मैत्रिणी, सुचत गेलेले कार्यक्रमातून कामाचा पसारा वाढत गेला. त्यातून संस्थेची स्थापना करण्याचा विचार पुढे आला. सक्षम संघटन नावाने संस्थेचे काम अधिक जोमाने सुरू झाले.

सक्षम  संघटनपरिचय महिला संस्थांचासमाजातील गोरगरीब महिला, मुले यांच्यासाठी काहीतरी करावे या हेतुने डॉ. अनिता दराडे यांनी २०१० पासून लहान-मोठे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्यांचे सामाजिक काम पाहून त्यांना मिळत गेलेल्या मैत्रिणी, सुचत गेलेले कार्यक्रमातून कामाचा पसारा वाढत गेला. त्यातून संस्थेची स्थापना करण्याचा विचार पुढे आला. सक्षम संघटन नावाने संस्थेचे काम अधिक जोमाने सुरू झाले.  या संस्थेतर्फे प्रारंभापासून नेत्रतपासणी, हाडांची घना तपासणी शिबिर, महिला आरोग्य तपासणी शिबिर, बालरोग तपासणी शिबिर आदी विविध आरोग्य शिबिरे भरविली जात असून, आरोग्य तपासणीबरोबरच त्यांच्यासाठी जनजागृती शिबिरही भरविले जात आहे. संस्थेतर्फे प्रत्येक महिन्यात झोपडपट्टी भागातील शाळांमध्ये मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जाते. या जनजागृती कार्यक्रमावेळी त्यांच्या मातांनाही आवर्जून बोलावून घेतले जाते. सध्या संस्थेत दराडे यांच्याबरोबर नेहा तिवारी, पायल राव, खुशाली शहा, सचिन कोळपकर, प्राची शहा आदि ३०-३५ कार्यकर्ते सक्रिय सहभाग देत आहेत. संस्थेतर्फे काही दिवसांपूर्वी तवलीफाटा येथील मतिमंद शाळेतील मुलांना जेवण, कपडे वाटप, वस्तू वाटप करण्यात आले. पेठ, सुरगाणासारख्या आदिवासी भागात आदिवासी बांधवांना कपडे, चादरी, शाळेचे साहित्य दिले जाते. तेथील लहान मुले, महिला, म्हाताºया व्यक्तींना निरनिराळ्या आजारांसाठी मोफत लसीकरण केले जाते. तपोवनातील वात्सल्य वृद्धाश्रमात किराणा सामान देण्यात आले. संस्थेतर्फे महिन्यातून एकदा जनजागृतीपर कार्यक्रम घेतला जात असून, लवकरच शहरातील २०० अंध बांधवांना काठ्या देण्याचे नियोजन आहे. सध्या शहर पोलिसांतर्फे राबविल्या जाणाºया सायबर जनजागृती कार्यक्रमात संस्था सहभाग देत असून, संस्थेतर्फे तीन शाळांमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. या विविध समाजोपयोगी कामांसाठी सदस्य दरमहा स्वत: पैसे जमा करत निधी उभा करतात. भविष्यात संस्थेच्या कामाचे स्वरूप अधिक ठोस करण्यावर भर दिला जाणार आहे.