शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

कार्यकर्त्यांनो, शंभर रुपयांत करा भरपेट शाकाहारी भोजन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 07:49 IST

कार्यकर्त्यांना शंभर रुपयांत शाकाहारी, तर दीडशे रुपयांत मांसाहारी जेवणाचा दर निश्चित केला आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना निवडणूक प्रचारासाठी ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने ठरवून दिली आहे. तसेच प्रचारातील वस्तू व कार्यकर्त्यांवर होणारा खर्चाचे दरही ठरवून दिले असून, नाशिक जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत प्रचारासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना शंभर रुपयांत शाकाहारी, तर दीडशे रुपयांत मांसाहारी जेवणाचा दर निश्चित केला आहे.

निवडणूक प्रचारावर होणाऱ्या खर्चाचे दर ठरविण्यासाठी स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, कोषागार कार्यालयाचे अधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक त्यासाठी घेण्यात आली. त्यात हे दर निश्चित करण्यात आले.आयोगाचे दरपत्रकचहा, पारले बिस्कीट : १० रुपाण्याची बाटली, भजी, पोहे,कचोरी, फरसाण, आइस्क्रीम : २० रुमिसळ पाव, पावभाजी : ५० रुवडापाव, समोसा : १२ रुवातानुकूलित हॉटेल : २०००रु/दिवसशाल : १०५ ते २५० रु.फुलांचे गुच्छ : २५ ते ६०० रु.पुष्पहार : १३० ते ४५० रु.फेटा : १९० ते ३०० रु.टोप्या : १२ ते २० रु. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगnashik-pcनाशिक