शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

‘जिंदाल’च्या प्रवेशद्वारासमोर कामगारांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 00:27 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीतील कामगारांनी त्यांच्या लॉकडाऊन काळात कंपनी तीन महिन्यांपासून बंद असल्यामुळे या तीन महिन्यांच्या काळातील पगार तसेच विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले आहे.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीतील कामगारांनी त्यांच्या लॉकडाऊन काळात कंपनी तीन महिन्यांपासून बंद असल्यामुळे या तीन महिन्यांच्या काळातील पगार तसेच विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखाने बंद करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर शासनाने सुरुवातीस तीन महिन्यांचे वेतन द्यायचे आदेश दिले होते. परंतु काही दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजकांच्या बाजूने निर्णय देत वेतन न देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता यामुळे कामगारांमध्ये व कंपनी मालक यांच्यामध्ये पगार न दिल्यामुळे वाद निर्माण होत आहेत.-------------------फिजिकल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जाफिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करता कामगारांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली. हे आंदोलन करण्यासाठी पोलीस प्रशासनाची निवेदनाद्वारे परवानगी घेतली होती का? जर यामध्ये एखादा कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले तर... असे अनेक प्रश्न या आंदोलनानंतर उपस्थित झाले आहेत.४कामगार कंपनी व्यवस्थापनाकडे पगाराची मागणी करत आहेत. मात्र कंपनीतील काही अधिकारी या कामगारांना कामावरून काढून टाकत असून, वेगवेगळी कारणे सांगून अडचण निर्माण करीत त्रास देत असल्याचेही आंदोलन कामगारांनी सांगितले.--------------------कामगारांना कंपनीतील काही अधिकारी कामावरून काढून टाकत असल्यामुळे त्यांचा रोष वाढला आहे. तसेच यामध्ये प्रशिक्षण कालावधीत काही कामगारांना कामावर घेतले होते.प्रशिक्षण कालावधी संपला असून, या कामगारांना नियुक्तिपत्र तसेच इतर मागण्या अजूनही कंपनी प्रशासनाने पूर्ण केल्या नसल्यामुळे आंदोलन करीत असल्याचे कामगारांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक