शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात अडकलेल्या मजुरांना मिळाले अन्नधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 13:47 IST

मांडवड : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मध्यप्रदेशमध्ये अडकून असलेल्या नांदगाव तालुक्यातील किमान २०० उसतोड मजुरांना अन्नधान्य मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

मांडवड : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मध्यप्रदेशमध्ये अडकून असलेल्या नांदगाव तालुक्यातील किमान २०० उसतोड मजुरांना अन्नधान्य मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.नांदगाव तालुक्यातील सुमारे २०० मजूर मध्यप्रदेशात अडकल. जो पर्यंत त्यांच्या कडे अन्न धान्य व पैसै होता तो पर्यंत ठिक होते. मात्र सगळ काही संपले तेव्हा टोळी मुकादम हरिभाऊ दाभाडे यांनी आपल्या नांदगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडे संपर्क केला. मात्र त्यांना कुठच सहारा मिळेना, या आशयाची बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. या वुत्ताची दखल घेऊन खासदार भारती पवार यांनी मध्य प्रदेशातील बैतुलचे खासदार उलके यांना फोनवरून सर्व आपल्याकडील अडकलेल्या मजुरांची माहिती दिली. उलके यांनी अडकलेल्या सर्व मजुरांना तेथिल जिल्हा अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत या मजुरांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे नांदगावचे तहसीलदार योगेश जमदाडे यांनी ही मुकादम हरीभाऊ दाभाडे यांच्याकडुन व्हट्अँप द्वारे दाभाडे यांचा विनंती अर्ज व एकुण मजुरांची नावे घेतली असुन ते पुढील कार्यवाहीसाठी नाशिक जिल्हा अधिकारी यांना माहिती देणार आहेत.------------------------मला जेव्हा समजले की नांदगाव तालुक्यातील ऊसतोड मजूर मध्य प्रदेशात अडकले आहे . संचारबंदीमुळे इकडे तर आणता येणार नाही मात्र तेथिल खासदारांशी बोलून नागरिकांना अन्नधान्य तरी देता आले. तशी व्यवस्था तिथ केली असून त्याशिवाय त्यांच्याकडून मी दररोज माहीत घेत आह.-भारती पवार, खासदार

टॅग्स :Nashikनाशिक