शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

सुरत-शिर्डी महामार्गाचे काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 15:48 IST

पिंपळगाव बसवंत : सुरत-शिर्डी महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून या रस्त्यावर खड्डे व धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे.तसेचनागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला  आहे.

ठळक मुद्दे निर्धारित कालावधीत काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी

रस्त्याच्या कडेने सुरू असलेल्या खाजगी कंपनीच्या लाईनचे काम देखील कोणतीही सुरिक्षतता नसल्याने राम भरोसे सुरू आहे रस्त्याला डिव्हायडर नसल्याने कधी छोटा मोठा अपघात घडू शकतो पण प्रशासनाच्या दुर्लक्ष पणामुळे बीनदास सुरू आहे.सुरत शिर्डी राज्य महामार्ग रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून गेल्या िपिंपळगाव बसवंत परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको केला होता तरीही झोपलेल्या प्रशासनाला जाग आली नाही. फक्त ठेकेदाराने अधून मधून रस्त्यावर पाणी मारण्यास प्रारंभ केला. पण संथ गतीने सुरू असलेल्या रस्त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होऊन धुळ व खड्ड्यापासू लवकर सुटका मिळेल का ?अशीविचारणाहोतआहे.