शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम ठेकेदार संघटनेतर्फे सटाण्यात काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 00:47 IST

सटाणा : सिमेंट व स्टील उत्पादक कंपन्यांनी मनमानी पद्धतीने केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सहभागी होत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया मालेगाव सेंटर अंतर्गत सटाणा शहर व बागलाण तालुक्यातील सर्व बांधकाम ठेकेदार संघटना व मजूर संघटनांतर्फे आज शुक्रवार (दि.१२) रोजी कामबंद आंदोलन छेडण्यात आले.

सटाणा : सिमेंट व स्टील उत्पादक कंपन्यांनी मनमानी पद्धतीने केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सहभागी होत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया मालेगाव सेंटर अंतर्गत सटाणा शहर व बागलाण तालुक्यातील सर्व बांधकाम ठेकेदार संघटना व मजूर संघटनांतर्फे आज शुक्रवार (दि.१२) रोजी कामबंद आंदोलन छेडण्यात आले. शासनाने या कंपन्यांवर नियामक प्राधिकरण नियुक्त करून अन्यायकारक दरवाढ तत्काळ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनांनी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.  शुक्रवारी सकाळी अकरा वाजता बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया मालेगाव सेंटरचे अध्यक्ष रविंद्र अहिरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व बांधकाम ठेकेदार संघटना व मजूर संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले. लॉकडाउन नंतर बांधकाम साहित्याच्या दरात मोठी भाववाढ झाल्याने बांधकाम क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. सिमेंट व स्टीलच्या दरात तब्बल ४० ते ५० टक्क्यांनी मनमानी पद्धतीने वाढ आहे. यामुळे सर्वसामान्यांना घर खरेदी करणे आता परवडत नाही. सरकारी कामे व इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित कामांनाही या दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. कोरोना महामारीमुळे अगोदरच बांधकाम व्यवसायात असंख्य अडचणी असताना दरवाढीमुळे क्षेत्राचे कंबरडेच मोडले आहे. शासनाने या कंपन्यांवर नियामक प्राधिकरण नियुक्त करून अन्यायकारक दरवाढ तत्काळ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.यावेळी बीएआय मालेगावचे अध्यक्ष रवींद्र अहिरे, राहुल भदाणे, राजेंद्र पवार, डी.एम. पाटील, अजय पाटील, संदीप बागूल, धनश्री ठाकरे, नितीन वाघ, शिवाजी रौंदळ, प्रशांत रौंदळ, दत्तू बैताडे, संजय वाघ, स्वप्नील विरगावकर, मयुर पाटील, मंगेश खैरनार, दीपक सोनवणे, सुनील सोनवणे, विलास सूर्यवंशी, नीलेश अमृतकार, दीपक आहिरे, संदीप कापडणीस, नाना मोरकर, रमेश भामरे, कुणाल सोनवणे, संदीप कापडणीस, सनी शर्मा, मनीष देवरे, अरुण भामरे, अमित बधान, वसंत मुंडावरे आदींसह बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक