शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुमावत समाज सेवा संघाच्या महिलांचा मेळावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 17:45 IST

पाथरे : महाराष्ट्र कुमावत समाज सेवा संघाच्यावतीने नाशिक येथील अशोकनगर भागात महिला आघाडीचा मेळावा उत्साहात पार पडला. सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिसरातील महिला आघाडीच्या मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते.

पाथरे : महाराष्ट्र कुमावत समाज सेवा संघाच्यावतीने नाशिक येथील अशोकनगर भागात महिला आघाडीचा मेळावा उत्साहात पार पडला.सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिसरातील महिला आघाडीच्या मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. संघाच्या महिला प्रदेश संघटक पल्लवी प्रकाशकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महिलांच्या अनेक समस्यांवर, अडीअडचणी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावर उपाययोजना करण्यासाठी विविध पैलूंनी विचार करण्यात आला. बैठकीत विशेष मार्गदर्शन करण्यासाठी मेकअप आर्टिस्ट रक्षा पाटील उपस्थित होत्या. लवकरच आपण कुमावत समाजाच्या महिला संघासाठी मेकअप सेमिनार आयोजित करून महिलांना आर्थिक सक्षमतेसाठी मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. समाज सेवा संघाच्या बरोबर महिला सबलीकरणाच्या चळवळीला वेग देण्याचा निर्धार पल्लवी प्रकाशकर यांनी व्यक्त केला. बैठकीत महिलांनी आपले मत व्यक्त करून त्यावरील उपाययोजना यावर चर्चा केली. महिलांना यामुळे खुले व्यासपीठ मिळाले. मनमोकळे बोलायची व आपले मत मांडायचे संधी दिली उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीकांत परदेशी, पल्लवी प्रकाशकर यांचे महिलांनी समाधान व्यक्त केले. पल्लवी प्रकाशकर यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले.यावेळी कल्पना कुमावत, योगिता कुमावत, सविता कारवाळ, रूपाली खंडेलवाल, सपना कुमावत, देविका कुमावत, श्रद्धा कुमावत, अर्चना कुमावत, वंदना पनेर, सारिका कुमावत, उर्मिला बेलदार, अश्विनी बेलदार, अनिता कुमावत, नंदा कुमावत, कल्पना कुमावत, सुनिता कुमावत, योगिता कुमावत, देवका अंबेरे, ज्योती कुमावत, निकिता कुमावत, नीता कुमावत, लीला कुमावत, विद्या कुमावत, जयश्री कुमावत, सोनया बेलदार, वैशाली बेलदार, लिला कुमावत आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची व्यवस्था सेवा संघाच्या स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली होती.

टॅग्स :Socialसामाजिक