शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी स्वच्छंदी जीवन जगावे : किशोर पाठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:02 IST

रोजच्या कामाचा ताणतणाव आणि भावनिक गोष्टींचा कल्लोळ, खांद्यावरच्या वाढत चाललेल्या जबाबदाऱ्या आणि डोळ्यातली महत्त्वाकांक्षी स्वप्ने या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालताना महिला स्वत:ला विसरून जातात. परंतु, अशा परिस्थितीतही स्वत:ची स्वप्ने उराशी बाळगून ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रवाही होऊन महिलांनी स्वच्छंदी जीवन जगले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी केले.

नाशिक : रोजच्या कामाचा ताणतणाव आणि भावनिक गोष्टींचा कल्लोळ, खांद्यावरच्या वाढत चाललेल्या जबाबदाऱ्या आणि डोळ्यातली महत्त्वाकांक्षी स्वप्ने या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालताना महिला स्वत:ला विसरून जातात. परंतु, अशा परिस्थितीतही स्वत:ची स्वप्ने उराशी बाळगून ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रवाही होऊन महिलांनी स्वच्छंदी जीवन जगले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी केले.शरणपूररोड परिसरातील ज्योतिकलश सभागृहात विविध क्षेत्रात कार्यरत ‘ठेवा संस्कृतीचा’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपतर्फे दुसºया वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील मजले चिचोलीच्या सरपंच गीतांजली आव्हाड यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात व रेखा केतकर यांना अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी ‘प्रतिभावंत पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सदानंद जोशी, अभिनेत्री पल्लवी पटवर्धन, गीतांजली आव्हाड उपस्थित होते.किशोर पाठक म्हणाले, आयुष्यात सुख आणि आनंद मिळवायचा असेल तर ते उपभोगायलाही शिकले पाहिजे, आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण अनमोल आहे, तो मनसोक्त जगता आला पाहिजे. टोचणाºया, बोचणाºया क्षणिक भावनिक गोष्टींचा लगेच विसर पडून वर्तमान क्षणातला आनंद उपभोगता आला पाहिजे, असे मत किशोर पाठक यांनी व्यक्त के ले. यावेळी गायत्री बळगे, वैशाली साठे, सायली सप्रे, त्रिवेणी गोमासे, मनाली गर्गे, वैशाली घोडके, वैशाली शुक्ल आदी ठेवा संस्कृतीचे सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक