शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी डिजिटल युगात सावधानता बाळगावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 23:31 IST

बदलत्या काळात वाढता इंटरनेटचा वापर व त्यातून निर्माण होणारे गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. या वाढत्या गुन्ह्यांना महिला व बालके अधिक प्रमाणात बळी पडत आहेत. यातूनच महिलांनी डिजिटल युगात वावरताना सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले.

ठळक मुद्देवासुदेव देसले : मालेगावी सायबर सेफ वुमेन कार्यक्रमात मार्गदर्शन

मालेगाव : बदलत्या काळात वाढता इंटरनेटचा वापर व त्यातून निर्माण होणारे गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. या वाढत्या गुन्ह्यांना महिला व बालके अधिक प्रमाणात बळी पडत आहेत. यातूनच महिलांनी डिजिटल युगात वावरताना सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले.सायबर सेफ वुमेन या राज्यभर चालविण्यात येणाऱ्या मोहिमेअंतर्गत मालेगाव पोलीस विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, सायबर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्र मात देसले बोलत होते. यावेळी नाशिक सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक कल्पेश दाभाडे, जिल्हा माहिती अधिकारी अर्चना देशमुख उपस्थित होत्या.देसले म्हणाले, सायबर गुन्ह्यांबाबत वाढता आलेख व त्यातून निर्माण होणारे महिलांवरील अत्याचारांच्या जनजागृतीसाठी सायबर सेफ वुमेन ही मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर आपण कशा पद्धतीने करतो, यावर आपली सायबर सुरक्षा अवलंबून असते. समाजमाध्यमांचा वापर करताना विद्यार्थ्यांनी इंटरनेटवरील फसव्या जाहिरातींना, संदेशांना बळी न पडता त्यामागील सत्यता जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे तरुणींनी, महिलांनी विविध समाजमाध्यमे हाताळताना आपली वैयक्तिक व गोपनीय माहिती कुणाकडे जाणार नाही यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायबर साक्षरतेबाबत केलेल्या आवाहनाचा संदेश दाखविण्यात आला. विद्यार्थिनी, शिक्षक व पालक उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस