शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:10 IST

नांदगाव : मुखेड-नांदगाव रस्त्यावरील हॉटेल जय मल्हारजवळ इर्टिका कार व पॅशन प्रो दुचाकी यांच्यात समोरा-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात ...

नांदगाव : मुखेड-नांदगाव रस्त्यावरील हॉटेल जय मल्हारजवळ इर्टिका कार व पॅशन प्रो दुचाकी यांच्यात समोरा-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात महिला ठार झाली.धडक एवढी भयानक होती की मोटरसायकल पंधरा फूट उंच उडाली. या अपघातात मोटारसायकलवरील पुंजाराम रोकडे गंभीर जखमी झाले तर मागे बसलेल्या त्यांची आई लहानूबाई रोकडे या जागीच ठार झाल्या. अचानक समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या इर्टिका कारने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. पुंजाराम रोकडे हे आई लहानूबाई रोकडे हे वर्षश्राद्ध कार्यक्र मासाठी चास नळी येथे जात होते. घराजवळून एक ते दोन मिनिटाच्या अंतरावर मोटरसायकल व इर्टिका कारची समोरासमोर धडक झाली. कार रस्त्यालगत असलेल्या नालीत उलटली. मोटरसायकल पंधरा फूट उंच उडाल्याने गाडीचा चुराडा झाला. यात लहानूबाई रोकडे जागीच ठार झाल्या, तर पुंजाराम रोकडे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांचा एक पाय पूर्ण निकामी झाला, तर हात व डोक्याला गंभीर मार लागला. मांजरगाव येथील कारचालक सांगळे व दौंड किरकोळ जखमी झाले. कारचे पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले. जखमी पुंजाराम रोकडे यांना मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू